शिवार माझा ही बातम्यांचे पोर्टल आहे. आमचे वाचक म्हणजे गावातील शेतकरी, महिला, तरुण आणि सामान्य माणसे आहेत. तुमचे दुकान, कंपनी किंवा कोणताही व्यवसाय यांची जाहिरात तुम्ही आमच्याकडे देऊ शकता.इथे जाहिरात दिल्याने तुमची माहिती थेट गावागावातील लोकांपर्यंत पोहोचते. शेतीचे सामान, खत, बियाणे, ट्रॅक्टर, बँक, शाळा, दवाखाना किंवा कोणत्याही व्यवसायाची जाहिरात इथे चांगली चालते.आमच्याकडे वेबसाईटवर फोटोची जाहिरात, माहितीचा लेख आणि व्हिडिओ जाहिरात देता येते. दर कमी आणि फायदा जास्त.तुमच्या व्यवसायाला मोठे करायचे असेल तर शिवार माझाशी संपर्क करा.
