
रामदास आठवले यांच्या मंत्रिपदाची दशकपूर्ती; एकनाथ शिंदेंकडून कौतुकाचा वर्षाव
मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मंत्रिपदाच्या दशकपूर्तीनिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ