
कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी एक लाखाची मदत द्या; देवगिरीवर रविकांत तुपकर यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी
राज्यात पावसाने मोठा खंड दिल्याने सोयाबीनसह सर्वच पिके माना टाकून जळून चालली आहेत. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज देवगिरी निवासस्थानी


