
डोंबिवलीत विश्वविक्रमी तिरंगा रॅली; ३५ हजार चौरस फुटांच्या तिरंग्याखाली हजारो नागरिकांचा राष्ट्राभिमान
डोंबिवली | १५ ऑगस्ट : – स्वातंत्र्य दिनानिमित्त डोंबिवलीत राष्ट्रप्रेम, सामाजिक एकता आणि देशभक्तीचा अभूतपूर्व संगम पाहायला मिळाला. ‘तिरंगा हाती घेऊया, विश्वविक्रम घडवूया’ या संकल्पनेतून
