
विलेपार्ले पूर्वेत अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचे प्रकरण; अशोक पंचालांच्या निवेदनानंतर आरोपीला अटक
मुंबई : विलेपार्ले पूर्व परिसरातील अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाच्या तक्रारीने खळबळ उडाली होती. या प्रकरणातील संबंधित आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक पंचाल