
द्वारकाधीश साखर कारखान्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्साहात ध्वजारोहण
नाशिक | १५ ऑगस्ट २०२६ – द्वारकाधीश साखर कारखान्याच्या प्रशासकीय कार्यालयासमोरील प्रांगणात १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात पार पडला. कारखान्याचे
