
लालबागच्या राजा दरबारी वंचित आघाडीची हजेरी; स्नेहल सोहनी यांनी मागितले वंचितांचे राज्य !
लालबागच्या राजा दरबारी वंचित आघाडीची हजेरी ! मुंबई: मुंबईच्या गणेशोत्सवाची शान आणि संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या जगप्रसिद्ध लालबागच्या राजाच्या चरणी सालाबादप्रमाणे यंदाही वंचित बहुजन आघाडीने